वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘ऑसिरिस रेक्स’ या अवकाशयानाने ‘बेन्नू’ या लघुग्रहावर यशस्वी अवतरण करत यांत्रिक हातांद्वारे त्याच्यावरील खडक आणि माती यांचे नमुने घेतले आहेत. ‘हे खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता वर्ष २०२३ पर्यंत पृथ्वीवर आणले जातील’, असे ‘नासा’ने म्हटले आहे. ‘बेन्नू’ लघुग्रह पृथ्वीपासून ३२ कोटी हून अधिक किलोमीटर अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.
ठळक बातम्या
Lok Sabha Elections Phase 1 2024 लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात दुपारी...
18व्या लोकसभा निवडणुकीसाठी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. राज्यभरात दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 40% मतदान झाले. अरुणाचल प्रदेश,...
आणखी वाचा
राजस्थानमध्ये (Rajasthan) सापडले लिथियमचे (Lithium) मोठे साठे !
जयपूर (राजस्थान) – राजस्थान Rajasthan सरकार आणि ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात नागौर जिल्ह्यातील डेगाना येथे लिथियम Lithium या धातूचे मोठे साठे सापडले आहेत....