Home Maharashtra लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

6
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

राष्ट्रीय आमदार संमेलनासह इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुंबई दौऱ्यावर असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानास भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. बिर्ला यांचे पुष्पगुच्छ आणि गणेश मूर्ती देऊन स्वागत केले.