Home Health सेवा प्राय: संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन.

सेवा प्राय: संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन.

11
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक – येथील सेवा प्राय: संस्थेच्या वतीने दिनांक ७ मे रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

या शिबिरात त्वचा विकार व केश विकारांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. टक्कल पडणे, केस गळणे, केसांचा वाढता पातळपणा, डोक्यावरील त्वचेच्या भागात खपली पडल्यासारखे डाग, कोंडा, वांग, चेहऱ्यावरील मुरूम किंवा डाग, कोरडी त्वचा, त्वचेला खाज सुटणे, सुरकुत्या इ. वर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आरोग्य शिबिरास डॉ. स्मिता कापुरे तसेच डॉ. मयूर उंडे सर उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्व या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.