News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

इस्रायल-हमास युद्ध: इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि हमास दहशतवादी यांच्यातील तीव्र लढाई दरम्यान, भारत आपल्या नागरिकांना संघर्ष क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना परत येण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) सुरू केले आहे. इस्रायलकडून केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या X खात्याद्वारे याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की विशेष चार्टर फ्लाइट आणि इतर व्यवस्था ठेवल्या जात आहेत.