तलाठी सरळसेवा भरती 2023

44

राज्यात विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून जाहिरातीसाठी खालील लिंक क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

अधिक माहिती – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink