News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण मतांपैकी नोटाला ०.७२ टक्के म्हणजे ४ लाख १२ सहस्र ८१२ मते मिळाली, तर देशात एकूण मतांपैकी नोटाला ०.९९ टक्के म्हणजे ६३ लाख ७२ सहस्र २२० मते मिळाली. महाराष्ट्रात आणि देशात भाजपला सर्वांत अधिक मते मिळाली. महाराष्ट्रात भाजपला २६.१८ टक्के म्हणजे १ कोटी ४९ लाख १३ सहस्र ९१४ मते मिळाली. त्या खालोखाल काँग्रेसला १६.९२ टक्के म्हणजे ९६ लाख ४१ सहस्र ८५६ मते मिळाली.

भाजप आणि काँग्रेस यांना महाराष्ट्र अन् देशात मिळालेली मते