१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावून घ्या. अधिक माहितीसाठी
transport.maharashtra.gov.in किंवा नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट द्यावी.
राज्यातील वाहन चालकांनी १ एप्रिल 2019 पूर्वी वाहनाची नोंदणी केलेली असल्यास आता नवीन परिवहन विभागाच्या जीआर अनुसार उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट लावून घ्यायची आहे.
