News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

Maharashtra Board SSC Result – २ जून २०२३ म्हणजे उद्या दुपारी १ वाजता इयत्ता १० वी चा निकाल जाहीर होणार आहे. अनेक दिवसांपासून पालक आणि विद्यार्थी या निकालाची वाट बघत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली.

खालील पोर्टल वर जाऊन आपला निकाल चेक करा.

http://www.mahresult.nic.in

ssc.mahresults.org.in

sscresult.mkcl.org