ठळक बातम्या
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती; वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर...
राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण लक्षात घेऊन राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर स्पष्ट धोरण (SOP) तयार झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.
आणखी वाचा
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना
राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे...









