News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नागपूर – येथील शिवगर्जना ढोल-ताशा पथकाला अयोध्या येथे मंदिराच्या परिसरात २२ जानेवारी या दिवशी ढोल-ताशा वादनाचा मान मिळाला आहे. हे पथक २४ आणि २५ जानेवारी या दिवशी अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल-ताशा वादन करणार आहे. १११ वादक हे वादन करतील. राम धुन वादनाची खास सिद्धता पथकाकडून चालू करण्यात आली आहे. ४० ढोल, २० ते २५ ताशे, १० झांज आणि २१ ध्वज यांचा पथकात समावेश आहे.