शुक्रवारी पश्चिम तुर्कीच्या इझमीर शहरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यामुळे इमारती व इतर इमारतींचे नुकसान झाले आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली शेकडोजण अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार चार जण ठार झाले असून ही संख्या वाढण्याची भीती आहे.

सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी – इथे क्लिक करा