Home International News जो बायडन Joe Biden अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष

जो बायडन Joe Biden अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष

53

वॉशिंग्टन: गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी झुंज देणारे जो बायडन या निवडणुकीत 273 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

(Joe biden became A new President of A America)