Boost Your Business with OptiBoost Digital Marketing!
Home 2024

Yearly Archives: 2024

ठळक बातम्या

assorted car license plates

HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत वाढली; आता १५ ऑगस्टपर्यंत मुदत, नंतर...

महाराष्ट्र सरकारने वाहनांसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. या कालावधीनंतर नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन; भारतीय खगोलशास्त्राचे तेजस्वी तारे...

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि IUCAA चे संस्थापक संचालक डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांनी खगोलशास्त्र, साहित्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारात अमूल्य योगदान दिले.