News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

केदारनाथ (उत्तराखंड) – केदारनाथ मंदिराच्‍या गर्भगृहात एका महिलेने नोटा उडवल्‍याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आहे.

या प्रकरणी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्‍यक्ष अजेंद्र अजय यांनी अधिकार्‍यांना चौकशीचा आदेश दिला आहे. या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्‍हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्‍याशी बोलणे झाले आहे आणि त्‍यांना दोषींवर त्‍वरित कारवाई करण्‍यास सांगितले आहे, असे अजेंद्र अजय यांनी म्‍हटले आहे.

सौजन्य – Etv भारत