इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्यापासून 1 मार्च 2024 पासून सुरू होत आहे. 10 वीची परीक्षा हा विद्यार्थ्यांचा शिक्षण वाटचालीचा पहिला टप्पा असतो. ठळकन्यूज (thalaknews. com) मराठी न्यूज पोर्टल कडून राज्यातील सर्व इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा.
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा कुठलीही घाई गडबड करू नका. मानलावून पेपर लिहा. सर्वात महत्वाचे परीक्षेचे कुठलेही टेंशन / ताण घेऊ नका. असे आवाहन आम्ही करीत आहोत.