IPL final 2020 MI मुंबई इंडियन्स विजयी

92

2020: रोहित शर्माने दोन विक्रमांसह जेतेपद पटकावने अन् जिंकली सर्वांची मनं…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आजच्या अंतिम फेरीत धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारली आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या अर्धशतकासह रोहितने या सामन्यात दोन विक्रमांनाही गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले आहे.

सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी – इथे क्लिक करा