बिंदूदाबन उपायपद्धतीत दाबबिंदू कसा शोधून काढायचा ?

95


बिंदूदाबन उपायपद्धतीत शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो. हे बिंदू शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करतात. शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या एखाद्या प्रवाहात (रेखावृत्तात) अडथळा निर्माण झाल्यास त्या मार्गावरील बिंदूवर योग्य प्रकारे दाब देऊन त्यांना उत्तेजित केले जाते. त्यामुळे चेतनाशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन प्रवाह सुरळीत होतो. पुढे दिलेल्या काही लक्षणांवरून निश्चित बिंदू शोधून काढणे शक्य असते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/10764.html