differences-between-evms-in-usa-and-india
US and IND EVM

नाशिक – लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये एकमत हॉट नाहीये. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे काल शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे नाशिकच्या जागेवर त्यांचं नाव निश्चित झाल्याचे समजत होते.

दरम्यान आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगितले आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारीवर दावा कायम असल्याचे सांगितले आहे, यामुळे आता राजकी यवर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आज छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना यावर भाष्य केले आहे.