Boost Your Business with OptiBoost Digital Marketing!
Home Tags भारत सरकार

Tag: भारत सरकार

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

अयोध्येतील राम मंदिरावर भगवा धर्मध्वज फडकला; पीएम मोदींनी केले ध्वजारोहण

विवाह पंचमीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा धर्मध्वज फडकावण्यात आला. मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि परिसर ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

एसएससी १० वीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २०२५ चा इयत्ता १०वीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवरून त्यांचे गुण तपासता येतील.