Home Tags इंडिया vs न्यूजीलैंड लाइव स्कोर

Tag: इंडिया vs न्यूजीलैंड लाइव स्कोर

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

सर्वोच्च न्यायालयात ५ नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती; न्यायाधीशांची संख्या प्रथमच ३७ वर

भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींनी पदाची शपथ घेतली असून न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या प्रथमच ३७ वर पोहोचली आहे. या नियुक्त्यांमुळे न्यायालयातील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून महिला प्रतिनिधित्वालाही बळ मिळाले आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

पनवेलमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय आणि समुद्री सिंह मनोरंजन केंद्र; पर्यटनाला...

पनवेल येथे जागतिक स्तरावरील मत्स्यालय आणि समुद्री सिंह मनोरंजन केंद्र उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश दिले असून, हा प्रकल्प पर्यटन आणि सागरी संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.