Home Tags महाराष्ट्र संस्कृती

Tag: महाराष्ट्र संस्कृती

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी करा; कामगार मंत्री...

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि छळमुक्त वातावरण मिळावे यासाठी ‘पॉश’ (POSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. राज्यभरात अंतर्गत समित्यांची स्थापना आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर भर देण्यात आला आहे.

आणखी वाचा

राज्यात ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची घोषणा; ग्रामस्तरावर आरोग्य क्रांतीसाठी सरकारचे...

महाराष्ट्रात ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबवले जाणार असून मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यासोबतच सिंचन, क्रीडा, विमानतळ आणि महसूल नियमांबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.