Home Tags Bhaubij

Tag: bhaubij

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

भारत जनगणना 2027: घरांची मोजणी मोहीम सुरू, डिजिटल स्व-नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनगणना 2027 अंतर्गत घरांची मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. डिजिटल स्व-गणना सुविधेला मोठा प्रतिसाद मिळत असून लाखो कुटुंबांनी ऑनलाइन माहिती नोंदवली आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच समाविष्ट होणार तेलंगणातील १४ मराठी गावं; सीमावादावर तोडगा

तेलंगण सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावांचा लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समावेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून महसूल मंत्री बावनकुळे यांनी अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे.