Home Tags Jiwati Taluka

Tag: Jiwati Taluka

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सज्ज; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष मदत...

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकार, दूतावास आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयातून मदतकार्य राबवले जात असून दुबईहून विशेष WhatsApp हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपुर एयरबेसवर PM मोदींचा दौरा: पाकिस्तानला दिला ठोस संदेश

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपुर एअरबेसला भेट दिली. त्यांनी जवानांशी संवाद साधत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना ठोस प्रत्युत्तर दिले. हा दौरा भारताच्या लष्करी सज्जतेचा आणि निर्धाराचा स्पष्ट पुरावा आहे.