News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात दिवाळीनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी सात मार्गांवर वाहतूक बंदी केली आहे.

ही वाहयुक बंदी दिनांक २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत असेल असे नाशिक शहराचे महापौर श्री सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल यांच्या वाहनांना ही बंदी नसेल इतर सर्व वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली आहे अशी सर्व नाशिककरांनी नोंद घ्यावी ही विनंती.