News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पोलीस आयुक्तालय नाशिक शहर ट्रॅफिक वॉर्डन सदस्य नोंदणीसाठी १८ ते ५० वयोगटातील नागरिकांनी
खालील लिंकद्वारे नोंदणी करा.

नाशिक शहराला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून ट्रॅफिक वॉर्डन मोहीम राबविण्यात येणार आहे त्यास्तही पोलिसांनी शहरातील १८ ते ५० वयोगटातील नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

खालील ट्विटमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा इमेज मधील QR कोड स्कॅन करून नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी.