नवी मुंबई – ६ तोतया सीबीआय अधिकार्यांनी निवृत्त सरकारी अधिकार्याच्या घरावर धाड टाकल्याचे नाटक करून पैसे आणि दागिने, भ्रमणभाष, घड्याळे आदी ३६ लाख रुपयांचा माल कह्यात घेतला.
त्यांनी ओळखपत्र दाखवण्यासही नकार दिला होता, आठवड्यानंतर हे अधिकारी खोटे असल्याचे लक्षात आले.









