News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक – कथाकार भागवत भूषण श्री. पंडित प्रदीप मिश्राजी (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे नाशिक येथे दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमिपूजन महंत भक्ती चरणदास महाराज तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

भवानी माथा, दोंदे मळा, पाथर्डी गाव, येथे जाधव पेट्रोलपंप समोर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.