नाशिक – कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असे लिखाण सामाजिक माध्यमांनी प्रसारित करू नये, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. यासह पोलिसांकडून नाशिककरांना दक्षतेच्या सूचना आणि कारवाईची चेतावणी देण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ ही व्यवस्थाही चालू केली आहे.
ठळक बातम्या
Pakistan Economic Crisis : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान सर्व सरकारी आस्थापने विकणार
इस्लामाबाद (पाकिस्तान) – व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, देशात व्यवसाय आणि गुंतवणूक यांसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे, असे सांगत...
आणखी वाचा
सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प (Sindhudurg – Kolhapur route)
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने...