News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नवी दिल्ली – भारताचा केंद्रशासित भाग असणार्‍या लडाखची राजधानी लेह या शहराला चीनमध्ये दाखवण्यात आल्यावरून भारत सरकारने ट्विटरला पत्र लिहून चेतावणी दिली आहे. याला उत्तर देतांना ट्विटरने म्हटले आहे की, आम्ही भारत सरकार समेवत काम करण्यास कटीबद्ध आहोत. आम्ही भारताच्या संवेदनांचा सन्मान करतो.