News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

हरिद्वार: जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना अनेक संस्थांकडून कोरोना लसीचे संशोधन सुरू आहे. तर देशात योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’नं या काळामध्ये कोरोनिल किट विकले आहेत. केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले आहेत.

कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे,

अधिक माहिती साठी क्लिक करा – महाराष्ट्र देशा