स्वदेशी तंत्रज्ञानाच्या ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी १८ एप्रिलला ओडिशातील चांदीपूरमध्ये घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डी.आर्.डी.ओ.) हिच्याकडून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.
ठळक बातम्या
जून २०२४ पासून मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू होणार
मुंबई – मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात...
आणखी वाचा
मी मरीन; पण सनातन आणि हिंदु राष्ट्र यांविषयी बोलणे सोडणार नाही
बारां (राजस्थान) – कुणीतरी अनस अंसारी आहे. त्याने म्हटले आहे की, मी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ठार मारणार आहे. जर माझा मृत्यू तुझ्या हातून असेल,...