Home Tags Herbs

Tag: herbs

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

दीप अमावास्येला दीपपूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक परंपरा आणि...

आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दीपान्वित अमावास्या म्हणून दीपपूजन करण्याची परंपरा आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दिव्याची पूजा करून अग्नितत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दीपपूजनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, जाणून घेऊया.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

महाराष्ट्रात मुक्त शिक्षणाला नवी गती; ‘Educate Girls’ सोबत शासनाचा महत्त्वपूर्ण करार

राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘Educate Girls’ संस्थेसोबत करार केला आहे. या उपक्रमामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना, पुन्हा शिक्षणात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.