Home Tags Maharashtra government decision

Tag: Maharashtra government decision

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी करा; कामगार मंत्री...

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि छळमुक्त वातावरण मिळावे यासाठी ‘पॉश’ (POSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. राज्यभरात अंतर्गत समित्यांची स्थापना आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर भर देण्यात आला आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

बारामतीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवारांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.