तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
Home International News शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री लंडनला जाणार

शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री लंडनला जाणार

10
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com

छत्रपती संभाजीनगर – ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील.

ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून त्यासाठी १ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लंडनला जात आहोत,’ अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली.

तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com