vote-percentage
vote-percentage

भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्‍हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्‍यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते. भारतात निवडणुका चालू झाल्‍यापासून मतदानाची टक्‍केवारी वाढत आहे.

असे असले, तरी आपण अजून ७० टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाल्‍याचा पल्लाही गाठलेला नाही, हे धक्‍कादायक वास्‍तव आहे. वर्ष २०१९ मध्‍ये आतापर्यंतचे सर्वाधिक, म्‍हणजे ६७.४ टक्‍के मतदान झाले आहे. यंदाच्‍या निवडणुकीत जगभरातील सर्वाधिक म्‍हणजे ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत. आता कोणत्‍या वर्षी किती टक्‍के मतदान झाले.

voting percentage for Lok Sabha elections in India
voting percentage for Lok Sabha elections in India
बातमी-आणि-जाहीरीतीसाठी-संपर्क
बातमी-आणि-जाहीरीतीसाठी-संपर्क