मुंबई – अखेर राज्य सरकारने इयत्ता ११वीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले आहे. त्यानुसार उद्यापासून (१४ ऑगस्ट) अर्ज करता येणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूर या पाच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेद्वारे प्रवेश घेता येणार आहे. केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश हे याचे वैशिष्ट्य आहे. येत्या २७ ऑगस्टला ११ वी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहिर होणार आहे. वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी वेबसाईट
https://nashik.11thadmission.org.in/Public/Home.aspx