News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या जेवणात चक्क ब्लेडचा तुकडा आढळला. एअर इंडियाचे अधिकारी राजेश डोगरा यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आणि चूक मान्य केली. ते म्हणाले की, आमच्या एका विमानामधील प्रवाशाच्या जेवणात ब्लेडचा तुकडा आढळला. तपासणीनंतर समजले की, हा तुकडा भाजीपाला कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या यंत्राचा आहे. भविष्यात आम्ही अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.