दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) शताब्दी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) मेट्रोने प्रवास

4

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जाताना दिल्ली मेट्रोमध्ये लोकांशी संवाद साधला.