तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
Home Agriculture गोदा युनियन संस्थेवर शेतकरी विकास पॅनेलची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून पॅनल विजयी

गोदा युनियन संस्थेवर शेतकरी विकास पॅनेलची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून पॅनल विजयी

29
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com

सिन्नर (Sinnar) – तालुक्यातील नायगाव (Naygaon) येथील गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी दि 12 मार्च 2022 रोजी मतदान झाले.

सिन्नर तालुक्यातील गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था महत्त्वाची समजली जाते. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी चेअरमन मा. लक्ष्मण वामन सांगळे यांच्या शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवत संस्था आपल्या ताब्यात ठेवली. शेतकरी विकास पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला.

निवडणूक चुरशीची होणार असा कयास बांधला जात होता. मात्र, शेतकरी विकास पॅनलने संस्थेवर आपली पकड मजबूत करून पुन्हा सत्ता मिळण्यात बाजी मारली.

तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com