रासायनिक खतांच्या वापराला फारसे उत्सुक नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया nano urea हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. मुंबईत चेंबूर इथं नॅनो युरिया उत्पादन केंद्राची काल मांडविय यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन दीड लाख बाटल्या नॅनो युरिया एवढी आहे, पुढच्या वर्षभरात या केंद्रातून नॅनो युरियाचं उत्पादन सुरू होईल, अशी आशा मांडवीय यांनी वर्तवली.
ठळक बातम्या
राज ठाकरे (मनसे) भाजपसोबत जाण्याची शक्यता.
Amit Shah यांच्या निवासस्थानी Raj Thackeray यांच्यासोबतची बैठक नुकतीच संपली असून, आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. आता...
आणखी वाचा
नाशकात (Nashik) अपघात झाल्यास पोलिसच फिर्याद दाखल करणार, नाशिक शहर पोलीस...
नाशिक - शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत असून या घटनांची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला केली जाते. मात्र अनेकवेळा योग्य माहिती न मिळाल्याने...