Pakistan Airstrike Afghanistan: पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणात ८ जण ठार

6

ठळकन्यूज व्हाटस्अप ग्रुप मध्ये क्लिक करून शामिल  व्हा  !

काबुल – पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये २ हवाई आक्रमणे केली. या आक्रमणामध्ये ८ जण ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानचा तीव्र निषेध केला आहे.

वर्ष २०२१ मध्ये तालिबान सरकारने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून दोन्ही देशांमधील सीमावादात सातत्याने वाढ होत आहे. ‘सीमेवर तालिबानी आतंकवादी सतत आक्रमणे करत आहेत’, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या आक्रमणात ७ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्यानंतर पाकचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी प्रत्युत्तराची चेतावणी दिली होती.