News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

आंध्रप्रदेशातील उपाडा गावात गोदावरी काठी एक दुर्मिळ जातीची गोगलगाय सापडली आहे. वास्तविक गोगलगाई छोट्या आकाराच्या असतात.

मात्र ही गोगलगाय प्रचंड आकाराची असून तिचे वजन १८ किलो तर लांबी ७० सेंटीमीटर आहे. या जातीच्या गोगलगाई ऑस्ट्रेलियात आढळतात.

त्यांना ऑस्ट्रेलियन ट्रंपेट किंवा फेक ट्रंपेट या नावाने ओळखले जाते. या दुर्मिळ कॅटेगरी मध्ये समाविष्ट आहेत.

या गोगलगाई जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी वास्तव्य करू शकतात. कोन, शंख आकारात असतात.

Source – https://www.majhapaper.com/