Home Tags Supreme court

Tag: supreme court

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

दीप अमावास्येला दीपपूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक परंपरा आणि...

आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दीपान्वित अमावास्या म्हणून दीपपूजन करण्याची परंपरा आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दिव्याची पूजा करून अग्नितत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दीपपूजनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, जाणून घेऊया.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

वैष्णोदेवी मंदिरात चांदीत मोठी भेसळ उघड; दानातील धातूमध्ये कॅडमियमचा धक्कादायक समावेश

जम्मूतील वैष्णोदेवी मंदिरात अर्पण झालेल्या चांदीत मोठ्या प्रमाणावर भेसळ झाल्याचे समोर आले असून, तपासणीत केवळ ५-६ टक्केच शुद्ध चांदी आढळली आहे. उर्वरित धातूमध्ये कॅडमियमसारख्या विषारी घटकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.