ठळक बातम्या
दीप अमावास्येला दीपपूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक परंपरा आणि...
आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दीपान्वित अमावास्या म्हणून दीपपूजन करण्याची परंपरा आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दिव्याची पूजा करून अग्नितत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दीपपूजनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, जाणून घेऊया.
आणखी वाचा
एल निनोचा इशारा: कमी पावसाची शक्यता; राज्य सरकारकडून जलव्यवस्थापनासाठी तातडीच्या उपाययोजना
राज्यात यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पाणीटंचाई टाळण्यासाठी सरकारने जलसंधारण, पाणी नियोजन आणि शेतकरी सहाय्य यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.













