फिजीने (Fiji) पंतप्रधान मोदींचा (PM Modiji) सर्वोच्च सन्मान ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ देऊन गौरव केला. (Companion of the Order of Fiji)

11

फिजीच्या पंतप्रधान सिटिव्हनी राबुका यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले. फिजीचा सर्वोच्च सन्मान “कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी” (Companion of the Order of Fiji) हा पंतप्रधान मोदींना त्यांच्या जागतिक नेतृत्वाची दखल घेऊन प्रदान करण्यात आला. आजपर्यंत हा मान फिजी नसलेल्या मोजक्याच लोकांना मिळाल्याचे सांगितले जाते.