लोणार सरोवर ही ‘रामसर पाणथळ साईट’ म्हणून घोषित

79

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील ४१ वी ‘रामसर पाणथळ साईट’ म्हणून घोषित – वनमंत्री  संजय राठोड यांची माहिती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वन विभागाचे अभिनंदन.

लोणार सरोवर परिसर निसर्ग पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झाली चर्चा.