चिकित्सा अधिकारी आणि ऑडियोलॉजिस्टच्या पदासाठी अर्ज करा

99

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महाराष्ट्र, वर्धा येथे वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर), ऑडियोलॉजिस्ट आणि इतर रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जर आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रात बॅचलर डिग्री आणि अनुभव असल्यास आपण शेवटच्या तारखेपूर्वी या पदांसाठी अर्ज करू शकतात. अनुभवी उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.

महत्वाचा तारखा आणि माहिती व अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – marathi.webdunia.com