Home Tags मतदान

Tag: मतदान

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

भारत जनगणना 2027: घरांची मोजणी मोहीम सुरू, डिजिटल स्व-नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनगणना 2027 अंतर्गत घरांची मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. डिजिटल स्व-गणना सुविधेला मोठा प्रतिसाद मिळत असून लाखो कुटुंबांनी ऑनलाइन माहिती नोंदवली आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

वाढती उष्णता आणि पाणी टंचाईचे सावट: काळजीची घंटा वाजते आहे

भारतासह महाराष्ट्रात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची टंचाई गडद झाली आहे. जमिनीतील पाणी कमी होत असून, शेती, शहरं आणि गावं यावर गंभीर परिणाम होत आहेत. पाणी संवर्धनाची आणि हवामान बदलाच्या परिणामांशी लढण्याची आज काळाची गरज आहे.