बिहार पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू

68

बिहार विधानसभा निवडणकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारच्या १६ राज्यांमधील ७१ जागांवर आज मतदान होत आहे. बिहारमध्ये प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध महागठबंधन यांच्याच होत आहे. करोना महासाथीच्या या संकटकाळात होत असलेल्या या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सर्व काळजी घेण्यात आली आहे. करोनाच्या गाइडलाइन्सचे पालन केले जात आहे

अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स