ठळक बातम्या

आषाढी एकादशी २०२६: २५ जुलैला पंढरपूरची वारी; देवशयनी एकादशीचे महत्त्व, इतिहास...

आषाढी एकादशी २०२६ यंदा २५ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. देवशयनी एकादशी, पंढरपूरची वारी, एकादशी व्रताचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व याबद्दल जाणून घ्या.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

सीमेवर योगाचा उत्सव! भारतीय सैन्याने पूुंछमध्ये स्थानिकांसोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग...

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे कृष्णा घाटी ब्रिगेडच्या बलनोई बटालियनने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन स्थानिकांसोबत उत्साहात साजरा केला. सीमावर्ती गावांतील नागरिकांनी लष्करासोबत योगाभ्यासात भाग घेऊन आरोग्य आणि एकतेचा संदेश दिला.